top of page
Search

धामापूरची गोष्ट

या आठवड्यात कोकणात आलेय. माझं आजोळ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळील देवधामापूर. समुद्रापासून हे बरंच आत असल्यामुळे इथे आंबे- फणस...

रानमेव्याचा हंगाम

आता हळूहळू मळभ यायला सुरुवात झाली आहे. येऊरच्या जंगलात सकाळी छान वारा होता. मामा-भाचा डोंगराच्या रस्त्यावर आता साग सोडून बाकी बहुतेक सर्व...

आठवणीतली झाडं

मला झाडं बघायला मुळातच आवडतं. लहानपणी घराच्या मागे असलेल्या बागेतून झाडांच्या ओळखीला सुरुवात झाली, ती आता फिल्ड बॉटनीच्या अभ्यासामुळे...

हरित ठाणे

येऊरचं जंगल सध्या अगदीच रखरखीत झालंय. सकाळी सात वाजल्यापासूनच ऊन लागायला सुरुवात होते. गेल्या आठवड्यात येऊर गावाच्या मागच्या डोंगरावर...

अघनाशिनी

गेले सात दिवस उत्तर कर्नाटकातल्या शिरसीजवळील नागरकोडीला राहण्याचा योग आला. हे गाव अघनाशिनी या नदीच्या किनारी वसलेलं आहे. संकटांचा नाश...

बी ऑर्किड, बहावा आणि पानकुसुम

मे महिना उन्हाळ्याचा शेवटचा महिना. आपण सगळे आता वळीवाच्या पावसाची वाट पाहतोय. उकाडा असह्य झाला, कि एखाद दिवस मळभ दाटून येतं आणि ढगांच्या...

वृक्ष पाण्याकाठचे

उकाडा खूपच वाढायला लागलाय. अगदी पहाटे उठून जंगलात गेलात, तरच ठीक. साडेसात वाजून गेले कि ऊन तापायला लागलंय. आपल्याकडच्या जंगलात ऊन अधिकच...

आपले वृक्ष

आपल्याकडे एकूणच निळी छटा असणारी फुले कमी. त्यात उन्हाळ्यात फुलणारे बरेच वृक्ष हे पिवळ्या, केशरी, लाल रंगाची फुले असणारे. याला अपवाद शहरात...

आनंदयात्रा

येऊरच्या फाटकातून आत गेलं कि उजवीकडच्याच झाडावर पसरलेल्या पिळूकची फुलं आपल्या नजरेत भरतात. आता तर गुलाबी-तांबूस रंगाची चौफुल्यासारखी...

निसर्गातील रंगोत्सव

नुकतीच होळी झाली. आपल्याकडे परंपरा म्हणून होळीत लाकडे, भाताचा पेंढा जाळायची पद्धत आहे. माझ्या आजोळी कोकणात तर एखादा सरळसोट उंच वाढलेला...

मैत्री करू या वृक्षांशी

आपल्याकडे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल आतापासूनच लागली आहे. आम्रवृक्ष मोहोरलेत, त्यांच्यावर कोकीळकूजन सुरु झालेलं आहे. पक्ष्यांचा विणीचा...

जंगली बदाम आणि त्याचं कुळ

लुईसवाडीत आमच्या घराशेजारीच जंगली बदामाचं भलंथोरलं झाड आहे. तीन मजली इमारतीच्या गच्चीच्याही वर एखाद मजला भरेल इतकं उंच. खोड सरळसोट आणि...

विदेशी वृक्षांच्या दुनियेत

शरदिनी डहाणूकरांच्या ‘हिरवाई’शी माझी ओळख शाळेत असताना झाली. माझ्या मोठ्या आत्याने वाढदिवसाची भेट म्हणून हे पुस्तक मला दिलं. घरी आई आणि...

सुगंधी हिवाळा

शहरातला बदाम आपल्या सर्वांच्या परिचयाचा. छत्रीसारख्या गोलाकार फांद्या आणि टोकाकडे गोल आणि देठाकडे निमुळती होत गेलेली मोठाली पानं. पण...

फुला-फळांची वाट

येऊरमधील पाटोणपाड्याच्या शेवटच्या बसस्टॉपपासून उजवीकडे जी वाट पाड्याकडे जाते ती या दिवसांत विशेष बहरलेली असते. फेब्रुवारी- मार्च महिन्यात...

बगिच्यातील निसर्गोत्सव

अजून थंडी चांगलीच पडते आहे. संध्याकाळी आणि पहाटे चालायला बाहेर पडलं कि शाल किंवा जॅकेट बरोबर घ्यावसं वाटतंय. तलावपाळी, कचराळी किंवा...

रानवाटा

आपण ठाणेकर किती भाग्यवान नं, कि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची एक बाजू आपल्या शहराला लागून आहे. यामध्ये मामा- भांज्याचा डोंगर आहे, येऊरचा...

bottom of page